🚍 राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना मोफत देवदर्शन, सरकारी बसमधून होणार प्रवास..

🚍 राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना मोफत देवदर्शन, सरकारी बसमधून होणार प्रवास..

👴🏻 महाराष्ट्रातील जेष्ठ नागरिकांना एसटीत प्रवास करताना करताना त्यांच्याकडून कसल्याही प्रकारचे प्रवास-भाडे न घेण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही महिन्यांपूर्वी घेतल्यानंतर आता राज्यातील जेष्ठ नागरिकांना राज्य सरकारकडून देव-दर्शनाची मोफत सुविधा देण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. एस-टी महामंडळामार्फत ज्येष्ठ नागरिकांना महत्त्वाच्या तिर्थक्षेत्रांना भेटी देण्यात येणार असल्याचा मेगा प्लॅन तयार करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…