महिलेला झाला सर्पदंश, सापाला घेऊन महिलेने गाठले रुग्णालय.
औरंगाबाद: सापाने चावा घेतल्यानंतर महिलेने धाडसाने त्या सापाला पकडले अन् प्लास्टिकच्या बाटलीत कैद केले. ती बाटली घेऊन ती महिला त्याच अवस्थेत चिकलठाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात आली. साप घेऊन महिला आल्याने एकच खळबळ उडाली. तिला तातडीने उपचारासाठी दाखल करून घेण्यात आले. सर्पदंश झालेल्या महिलेने चावलेल्या सापाला घेऊन चिकलठाण्याचे जिल्हा रुग्णालय गाठले. त्यामुळे रुग्णालयात एकच खळबळ…