सावधान! रोख रकमेने व्यवहार केला तर येऊ शकते आयकर विभागाची नोटीस; काय सांगतो आयकर कायदा?
अनधिकृत पैशाला आळा बसावा यासाठी आयकर विभाग रोखीच्या व्यवहारांवर बारीक लक्ष ठेवून आहे. आयकर विभागाच्या नियमांनुसार रोखी च्या व्यवहारांवर अनेक निर्बंध आहेत. काही नियम व्यवसायासाठी लागू तर इतर नियम मात्र सर्वांसाठी लागू आहेत. एखाद्याकडून तुम्ही 20 हजारापेक्षा जास्त रोख रक्कम घेऊ अथवा देऊ शकत नाही. यामुळे तुमच्या कर दायित्वावर परिणाम होत नाही. मात्र, जर का…