सावधान..! वाहतूक पोलिसांशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला तर…!!
मोदी सरकारने मागील काही दिवसांमध्ये वाहतुकीचे नियम अधिकच कडक केले असून त्यामुळे आता ट्रॅफिक (वाहतूक) पोलिसांकडून वाहनाची आणि वाहनचालकांची कसून तपासणी करण्यात येत आहे. मात्र, त्यामुळे मागील काही दिवसांमध्ये वाहतूक पोलिसांसोबत हुज्जत घालण्याचे प्रकारात वाढ झालेली आहे. काहींची मजल तर पोलिसांना मारहाण करण्यापर्यंत गेलेली दिसते. Motor Vehicle Act : खरं सांगायचं तर, मोटार वाहन कायद्याप्रमाणे…
