उन्हाळ्याच्या सुट्टीत मावशीकडे आलेल्या दोन सख्ख्या भावांचा बुडून मृत्यू..

उन्हाळ्याच्या सुट्टीत मावशीकडे आलेल्या दोन सख्ख्या भावांचा बुडून मृत्यू..

औरंगाबादच्या गारखेडा परिसरामधील सूतगिरणी येथील दोन सख्खे भाऊ उन्हाळ्याची सुट्टीमध्ये मावशीच्या घरी आले होते. सोमवारी दिनांक ३० पाचपीरवाडी ता. गंगापूर शिवारामधील शेतामध्ये असलेल्या शेततळ्यात पोहण्यासाठी गेले असता दोघांचाही बुडून मृत्यू झाला. स्वप्नील संतोष काळे वय १५ वर्षे आणि सोहिल संतोष काळे वय १३ वर्षे अशी मृत्यू पावलेल्या भावांची नावे आहेत. औरंगाबाद शहरामधील गारखेडा भागातील सूतगिरणी…