Suryoday Solar rooftop Scheme

PM Surya Ghar Yojana 2024: आता दरमहा मिळणार 300 युनिट मोफत वीज; पंतप्रधान मोदींनी सुरू केली नवीन ‘पीएम सूर्य घर’ योजना..!

PM Surya Ghar Yojana 2024: भारतात सौरऊर्जेला चालना देण्याकरिता भारताचे पंतप्रधान मनानिय नरेंद्र मोदी मंगळवार दिनांक 13 फेब्रुवारी रोजी घोषणा केली की केंद्र सरकार ‘पीएम सूर्य घर मोफत वीज योजना’ सुरू करत असून एक कोटी घरांना 300 युनिटपर्यंत मोफत वीज देण्याचे उद्दिष्ट आहे. पंतप्रधानांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया ‘एक्स’वर पोस्ट करत ही घोषणा केली. ते…