स्वस्तिक ऑर्थोपेडिक हेल्थ केअर
🧘♀️ आपणा सर्वांना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.. 💐💐 🦿हाडांशी संबंधित आजारांपासून बचाव करण्यासाठी किंवा त्यापासून मुक्त होण्यासाठी प्रभावी अशी काही योगासने आहेत की, ज्यामुळे हाडे आणि त्यांच्या सभोवतालच्या स्नायूंमध्ये लवचिकता येते आणि काम करण्याची क्षमता चांगली राहते. 🗣️ कोणताही ऑर्थोपेडिस्ट तुम्हाला हेच सांगेल की नियमित स्ट्रेचिंग करणे हे स्नायूंच्या दुखण्यावर आश्चर्यकारक काम करू शकते,…