स्वस्तिक ऑर्थोपेडिक हेल्थ केअर

🧘‍♀️ आपणा सर्वांना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.. 💐💐

🦿हाडांशी संबंधित आजारांपासून बचाव करण्यासाठी किंवा त्यापासून मुक्त होण्यासाठी प्रभावी अशी काही योगासने आहेत की, ज्यामुळे हाडे आणि त्यांच्या सभोवतालच्या स्नायूंमध्ये लवचिकता येते आणि काम करण्याची क्षमता चांगली राहते.

🗣️ कोणताही ऑर्थोपेडिस्ट तुम्हाला हेच सांगेल की नियमित स्ट्रेचिंग करणे हे स्नायूंच्या दुखण्यावर आश्चर्यकारक काम करू शकते, परंतु कोणताही ऑर्थोपेडिक तुम्हाला हे सांगणार नाही की स्नायूंसाठी योगासन करण्याने सुद्धा फायदा होतो

▪️ सांधिवात- योगासन करण्याने सांधिवातच्या रुग्णांना सांधे ताणण्यास, सांध्याचे रक्ताभिसरण आणि गतिशीलता वाढवण्यास फायदा होऊ शकतो.

▪️ Sciatica : कंबरेपासून पायात होणारी वेदना* कंबरेपासून एका बाजूचा पार्श्वभाग, मांडीचा मागचा भाग आणि पोटरीत असह्य वेदना होतात. योगासन करण्यामुळे Sciatica मध्ये नक्कीच फायदा होतो..

▪️ Muscle spasm: या समस्यांपासून आराम मिळवून शरीर तंदुरुस्त ठेवायचे असेल तर योग आसनांची मदत घ्यावी. योगामुळे शरीर निरोगी राहण्यास मदत होते. लहान मुलांपासून ते वृद्धांसाठी योगा खूप सोपा आणि फायदेशीर ठरतो.

🏨 स्वस्तिक ऑर्थोपेडिक हेल्थकेअर नागरिकांना त्यांच्या हाडांचे आरोग्य बालपणापासून प्रौढावस्थेपर्यंत टिकवून ठेवण्यास मदत करण्यासाठी समर्पित आहे.

❓ तुम्ही योगद्वारे तुमच्या हाडांचे आरोग्य कसे सुधारू शकता याबद्दल तुम्हाला प्रश्न असल्यास, आमच्या मुख्यशी संपर्क साधा..

☎️फोन- 8055554888, 9741304205

👨🏻‍⚕️ –तज्ञ डॉक्टर- डॉ. केतन वेखंडे
एमबीबीएस, DNB ऑर्थोपेडिक, इंटरनॅशनल फेलोशिप स्पोर्टस् मेडिसिन अँड ऑर्थॉस्कोपी
( थायलंड)
🗣️कन्सल्टंट स्वस्तिक ओर्थोपेडिक हेल्थकेअर
कन्सल्टंट कमलनयन बजाज हॉस्पिटल, औरंगाबाद. अस्तिरोग तज्ञ.

🏥 स्वस्तिक ऑर्थोपेडिक हेल्थ केअर
(ट्रॉमा, ऑर्थोस्कोपी, जॉईंट रिप्लेसमेंट सेंटर)

📍 पत्ता : पाळणीटकर हॉस्पिटल, बाबा पेट्रोल पंप मागे, औरंगाबाद(जाहिरात)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!