ठुशी आणि नथ महोत्सव

💫 ठुशी आणि नथ महोत्सवमध्ये घडणावली वर 25% पर्यंत सूट…..

💍 महाराष्ट्रीयन पद्धतीच्या ज्युलरीची फॅशन कधीच जुनी होत नाही. ठुशी आणि नथ या दागिन्यांनी नटलेली स्त्री नेहमीच देखणी आणि आकर्षक दिसते. जर तुमच्याकडे हे कलेक्शन नसेल तर आताच शॉपिंगला सुरुवात करा कारण ✨ पू. ना. गाडगीळ ज्वेलर्स, काल्डा कॉर्नर मध्ये सुरू असलेल्या 💫 ठुशी आणि नथ महोत्सवमध्ये घडणावली वर तुम्हाला 25% पर्यंतचा डिस्काऊंट मिळतंय.

🌟 कोल्हापुरी दागिना म्हणून ओळख असलेली ठुशी आज महाराष्ट्रात कोणत्याही समारंभात, उत्सवात आवडीने घातली जाते. नवीन-नवीन डिजाईन्स सह चोकर नेकलेस शैलीमध्ये सोन्याचे मणी एकमेकात जवळून🔗 गुंफून ठुशीची रचना केली जाते.

पू. ना. गाडगीळ ज्वेलर्स ने सादर केलेल्या *ठुशी महोत्सवातील ठुशींचे खास कलेक्शन (अगदी 2 ग्रॅम पासून सुरु) पारंपारिक डिझाईन्सला नाविन्याची सुरेख झालर देत तयार करण्यात आले असून या मध्ये असंख्य डिझाईन रेडी स्टॉक मध्ये पाहायला मिळतील..

☎️ अधिक माहितीसाठी संपर्क
📲 8010084418

📍 पु. ना. गाडगीळ ज्वेलर्स काल्डा कॉर्नर औरंगाबाद.



(जाहिरात)

Similar Posts