Har Ghar Tiranga 2.0: “हर घर तिरंगा” मोहिमेकरिता टपाल खात्यात फक्त २५ रुपयांत मिळेल राष्ट्रध्वज…!

Har Ghar Tiranga 2.0: “हर घर तिरंगा” मोहिमेकरिता टपाल खात्यात फक्त २५ रुपयांत मिळेल राष्ट्रध्वज…!

Har Ghar Tiranga Abhiyan 2.0: गतवर्षीप्रमाणेच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत ‘हर घर तिरंगा अभियान’ आयोजित करण्यात येत आहे. भारतीय टपाल खाते “हर घर तिरंगा अभियान” मधील त्यांच्या महत्त्वाच्या भूमिकेबद्दल सर्वसामान्यांना जागरूक करण्याच्या उद्देशाने देशभरातील १.६ लाख पोस्ट ऑफिसमधून तिरंगा ध्वजांची विक्री करत आहे. याशिवाय सर्वसामान्य नागरिक टपाल विभागाच्या ई-पोस्ट ऑफिसमधून ध्वज ऑनलाइन खरेदी करू शकतात. नागरिकांमध्ये…