हाय गर्मी….कडक उन्हाळ्यात कशी घ्याल स्वतःची काळजी?

हाय गर्मी….कडक उन्हाळ्यात कशी घ्याल स्वतःची काळजी?

यंदाचा उन्हाळा खूप तीव्र स्वरुपाचा असल्याने एप्रिलमध्येच मे महिन्यातील उष्णता जाणवायला लागली आहे. राज्यामध्ये अनेक ठिकाणी तापमानमध्ये प्रचंड वाढ झालेली आहे. उष्णता इतकी वाढली की, अनेक आजारांनी डोके वर काढायला सुरुवात केली आहे. अशावेळी आरोग्याची काळजी घेणे खूपच गरजेचे आहे. नियमित व्यायाम, संतुलित आहारा बरोबरच भरपूर पाणी पिणे, आदी बाबींचे पालन करण्याचा डॉक्टर देखील सल्ला…