‘हिजाब इस्लामचा अविभाज्य भाग नाही, शाळांना गणवेश घालण्याची सक्ती करण्याचा पूर्ण अधिकार, कर्नाटक उच्च न्यायालयाचा निकाल.
कर्नाटक हिजाब वादावर मंगळवारी कर्नाटक उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला. शाळा महाविद्यालयांमधील हिजाब बंदीच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावल्या आहेत. न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले आहे की, हिजाब घालणे हा इस्लामच्या सक्तीच्या प्रथेचा भाग नाही, त्यामुळे शाळांना गणवेश घालण्याची सक्ती करण्यास हरकत नाही, ज्याचा विद्यार्थी विरोध करू शकत नाहीत. कर्नाटक उच्च न्यायालयात, शाळा…