Marriage Loan : लग्नासाठी पैसे नसेल तर आता EMI वर करा लग्न, ही आहे, ‘Marry Now, Pay Later’ फॅसिलिटी..
Marriage Loan do marriage wedding on EMI read Marry Now Pay Later facility तुम्हाला सुद्धा तुमच्या मुलाचे किंवा मुलीचे थाटामाटात आणि मोठ्या दिमाखात लग्न करणं, असे स्वप्न असेल. पण पैशांचा व वाढत्या महागाईचा विचार करता आपण एकेक गोष्टी टाळायला सुरुवात करतो आणि आपल्या खिशाला परवडेल तसं लग्न करतो. पण आता तुम्हाला तुमच्या स्वप्नांतलं आणि थाटामाटात…