हे दागिने आमच्या दुकानाचे नाहीत असे म्हणून ज्वेलर्सना मागे हटता येणार नाही. हॉलमार्क अनिवार्य करण्याचा दुसरा टप्पा लागू होणार..
हे दागिने आमच्या दुकानाचे नाहीत असे सांगून आता ज्वेलर्सना मागे हटता येणार नाही. त्यांना हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन (HUID) पोर्टलवर दागिन्यांच्या विक्रीची संपूर्ण माहिती द्यावी लागेल. नवीन प्रणालीनुसार, दागिने बनवणाऱ्याचे नाव, वजन आणि त्याची किंमत पोर्टलवर टाकावी लागणार आहे. केंद्रीय ग्राहक मंत्रालयाने हॉलमार्क उच्चस्तरीय समितीच्या सदस्यांकडून ३० मे पर्यंत सूचना मागवल्या आहेत. येत्या १ जूनपासून हॉलमार्कच्या…