होळीपूर्वी टाटा आणि मारुतीच्या या 12 गाड्यांवर मिळत आहे बंपर डिस्काउंट..
होळीपूर्वी अनेक कार कंपन्या त्यांच्या वाहनांवर भरघोस सूट देत आहेत. अशा परिस्थितीत जर तुम्ही या महिन्यात नवीन कार घेण्याचा विचार करत असाल तर हा फेब्रुवारी महिना तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. मारुती सुझुकी आणि टाटा मोटर्स सारख्या मोठ्या कार कंपन्या या महिन्यात त्यांच्या वाहनांवर मोठ्या प्रमाणात सूट देत आहेत. या कंपन्यांकडून ग्राहकांना एक्स्चेंज बोनसपर्यंत रोख सवलत…
