१०वी उत्तीर्णांनो! उत्तर-पूर्व फ्रंटियर रेल्वेत ५६३६ जागा रिक्त; ‘या’ संधीचं करा सोनं..

१०वी उत्तीर्णांनो! उत्तर-पूर्व फ्रंटियर रेल्वेत ५६३६ जागा रिक्त; ‘या’ संधीचं करा सोनं..

(Jobs in Maharashtra) Northeast Frontier Railway, Railway Recruitment Cell NFR – RRC ( उत्तर-पूर्व फ्रंटियर रेल्वे ) इथे लवकरच ५६३६ जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Northeast Frontier Railway Apprentice Recruitment) जारी करण्यात आली असून शिकाऊ उमेदवार वेल्डर (G&E), फिटर, सुतार, डिझेल मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन, मशिनिस्ट, पेंटर, टर्नर, रेफ्रिजरेटर आणि एसी मेकॅनिक, प्लंबर, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, मेसन,…