मतदान ओळखपत्र आणि आधार लिंक होणार, १ ऑगस्टपासून प्रक्रियेला सुरुवात; महाराष्ट्र ठरणार पहिलं राज्य..!
केंद्रीय निवडणूक आयोगानं महत्वाचा निर्णय घेऊन मतदान कार्डाशी आधार कार्ड लिंक करण्याचं ठरवलं आहे. या मोहिमेला १ ऑगस्ट 2022 पासून सुरुवात होणार आहे… आधार आणि पॅन कार्ड लिंक करण्याच्या निर्णयाच्या नंतर आता आधार कार्ड आणि मतदार ओळखपत्र लिंक (Aadhar Voter card Link) करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला असून त्याबाबतचे निर्देशही देण्यात आलेले आहेत. आधार कार्ड…
