७५ हजार रुपयात घरी आणा Tata Nexon, द्यावा लागेल किती EMI? जाणून घ्या..
Auto Update : भारतीय अग्रगण्य वाहन उत्पादक कंपनी (Tata Motors ) टाटा मोटर्सने बाजारात मोठी झेप घेऊन सर्वाधिक वाहन विक्रीच्या बाबतीत कंपनी सध्या देशात तिसऱ्या क्रमांकावर पोहचली आहे. त्यातसुद्धा प्रामुख्याने या कंपनीने SUV सेगमेंटमध्ये अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. Tata Motors SUV आणि मिड साईज SUV देशात चांगली कामगिरी करत आहेत. कंपनीची Tata Nexon (टाटा नेक्सॉन)…