आमदारांच्या घरांसाठी हर्षवर्धन जाधव यांचे भीक मांगो आंदोलन..!
भिकेत मिळालेले १,९२३ रुपये जमा केले मुख्यमंत्री निधीत.. आमदार उदयसिंग राजपुत यांनी विधान सभेत अर्थ संकल्पीय अधिवेशनात आमदारांना मुंबईत ३०० घर देण्याची मागणी केली. त्यामुळे आमदाराची मुंबईतील घराची इच्छा पूर्ण व्हावी यासाठी माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी भीक मागो आंदोलन केले, v आंदोलनातून जमा झालेले १ हजार ९२३ रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्यात आल्याची…
