✨आकाशात अग्निवर्षा..! तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पडली धातूची मोठी रिंग; नागरिकांमध्ये कुतूहल आणि चर्चेला उधाण.
साधारणत: रात्री ८ ची वेळ. नागपुरमध्ये काही नागरिक घराबाहेर फिरत हाेते तर काही गच्चीवर गप्पा मारत बसले हाेते. आणि अचानक आवकाशातून अग्निवर्षा हाेताना दिसली. काहींच्या मनात कुतूहल निर्माण झाले तर काहींच्या मनात भीती की नेमके हा उल्कावर्षाव आहे की दुसरेच काही? ऐन गुढीपाडव्याच्या रात्री उत्तर महाराष्ट्रासह विदर्भाच्या वेगवेगळ्या भागात उल्कावर्षाव सदृश्य घटना पहायला मिळाली. उल्कापाताचे…