चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा स्फोट: 2021 चे विक्रम मोडले, 10 शहरांमध्ये लॉकडाऊन, 1.70 कोटी लोक घरात ‘कैद’
चीनमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग पुन्हा एकदा झपाट्याने पसरत आहे. मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळल्याने आरोग्य अधिकाऱ्यांची चिंता पुन्हा एकदा वाढली आहे. चीनमधील काही शहरामध्ये अनेक भागांमध्ये हळूहळू लॉकडाऊन लावले जात आहेत. 17 दशलक्ष लोकांना त्यांच्याच घरात ‘कैद’ करण्यात आले आहे. जगात पुन्हा एकदा कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. चीनमध्येही कोरोनाचा स्फोट झाला आहे….