10 वी उत्तीर्णांना भारतीय पोस्ट विभागात नोकरीची संधी!! 38,926 पदांची नवीन भरती..
Post office recruitment: 38926 रिक्त जागा भरण्यासाठी संबंधित विभागाकडून भरती अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. सविस्तर तपशील पुढीलप्रमाणे:- इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी भारतीय टपाल विभागाकडून 38926 रिक्त पदे भरण्यासाठी भरती अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. “ग्रामीण डाक सेवक” पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत….
