10 वी उत्तीर्णांना भारतीय पोस्ट विभागात नोकरीची संधी!! 38,926 पदांची नवीन भरती..

Post office recruitment: 38926 रिक्त जागा भरण्यासाठी संबंधित विभागाकडून भरती अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.

सविस्तर तपशील पुढीलप्रमाणे:-

इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी भारतीय टपाल विभागाकडून 38926 रिक्त पदे भरण्यासाठी भरती अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. “ग्रामीण डाक सेवक” पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

▪️या भरतीसाठी उमेदवार 10वी उत्तीर्ण असावा.
▪️नोकरीचे ठिकाण भारतात कुठेही असू शकते.
▪️उमेदवाराचे वय 18 ते 40 वर्षांच्या दरम्यान असावे.
▪️भारतीय पोस्ट भर्ती 2022 साठी अर्जदारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.
▪️इच्छुक आणि पात्र उमेदवार त्यांचे अर्ज 5 जून 2022 पूर्वी दिलेल्या लिंकवर सबमिट करू शकतात.

पदाचे नाव – ग्रामीण डाक सेवक

पद संख्या – 38926 जागा

महाराष्ट्र ग्रामीण भाग सेवक पदाच्या एकूण – 3024 जागा

शैक्षणिक पात्रता – 10th (Refer PDF)

● भारत सरकार/राज्य सरकार/केंद्रशासित प्रदेशांद्वारे भारतातील कोणत्याही मान्यताप्राप्त शालेय शिक्षण मंडळाद्वारे आयोजित गणित आणि इंग्रजीमध्ये 10वी उत्तीर्ण झालेले माध्यमिक शाळा परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र ही GDS च्या सर्व मान्यताप्राप्त श्रेणींसाठी अनिवार्य शैक्षणिक पात्रता असेल.

पगार : 10,000 ते 12,000 पर्यंत

वयाची अट : 6 जुन 2022 रोजी 18 ते 40 वर्ष

वयोमर्यादा : 18 ते 40 वर्षे

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज शुल्क : OBC / General : 100 (महिला/SC/ST : फी नाही)

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज सुरू होण्याची तारीख : 02 मे 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 05 जून 2022

नोकरी ठिकाण : संपुर्ण भारत

अधिकृत वेबसाईट : https://www.indiapost.gov.in

अर्ज करण्याची वेबसाईट : https://indiapostgdsonline.gov.in/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!