Government Job : सरकारी नोकरीची सर्वात मोठी सुवर्णसंधी, महाराष्ट्र सरकारतर्फे आरोग्य विभागात 11000 पदांची बंपर भरतीची अधिसूचना जारी..
Government Job : प्रत्येक विद्यार्थ्याला वाटते की, आपल्याला सरकारी नोकरी मिळावी, त्यासाठी अनेक विद्यार्थी वर्षोनुवर्षे सरकारी नोकरीसाठी अभ्यास व प्रयत्न करून योग्य भरतीची वाट पाहत असतात. भरती जाहीर झाल्यावर अर्ज करुन नोकरी मिळवतात. राज्यात कोरोनामुळे दोन वर्ष कोणतीच भरती झाली नव्हती. त्यामुळे विद्यार्थ्यांपुढे रोजगाराची मोठी समस्या निर्माण झाली होती. मात्र कोरोनानंतर सतत वेगवेगळ्या विभागांकरिता सरकारी…
