राशीभविष्य : 21 डिसेंबर बुधवार..
🐏 *मेष / Aries :* आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ आहे. आरोग्याची काळजी घ्या. कुटुंबात प्रेमळ वातावरण असेल. हनुमान चालिसाचं पठण करा. आर्थिक स्थिती चांगली राहील. आजचा शुभ रंग – जांभळा. 🦬 *वृषभ / Tauras :* कामानिमित्त प्रवास होऊ शकतो. एखाद्या कंपनीकडून जॉबची चांगली ऑफर लवकर मिळण्याची शक्यता आहे. रखडलेले काम मार्गी लागेल. आर्थिक समस्या उद्भवण्याची…
