Royal Enfield Bullet | बुलेटचे 1986 मधील बिल सापडले, किंमत पाहून हैराण व्हाल
Royal Enfield Bullet: अनेक बाईक असतील परंतु, बुलेट सारखी कोणती बाईक नसेल. बुलेटचा आवाज ऐकला लगेच आजूबाजूच्या परिसरातील व्यक्ती गाडीकडे पाहतात. एकदम जबरदस्त अशी बाईक आहे. बुलेटची सवारी, म्हणजे राजेशाही थाटचं म्हणता येईल. royal enfield bullet 350 हृदयाचे ठोके वाढवणारा बुलेटचा धाडधाड आवाज नि दणकट लूक असणारी ही बाईक.. त्यामुळे बुलेटचं आकर्षण जुन्या पिढीपासून ते…