25 रुपयांत घरबसल्या मिळणार तिरंगा, पोस्ट ऑफिस करणार फ्री होम डिलिव्हरी, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया..
Independence Day 2022: जर तुम्ही अद्याप स्वातंत्र्य दिनासाठी तिरंगा खरेदी केला नसेल तर पोस्ट ऑफिस तुम्हाला यामध्ये मदत करेल. पोस्ट ऑफिस तुम्हाला घरबसल्या स्वस्त दरात तिरंगा ध्वज पोहोचवेल. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत सर्व देशवासीयांनी आपल्या घरासमोर तिरंगा फडकावा, असे आवाहन केले. देशवासियांच्या मनात…