📊 आता बदलणार शेअर बाजाराचे नियम, 27 जानेवारीपासून T+1 प्रणाली लागू होणार!
🔰भारतीय शेअर बाजारात 27 जानेवारीपासून नवीन सेटलमेंट-सिस्टम सुरू होणार असून ही प्रणाली लागू झाल्यावर सेटल-मेंटचा कालावधी कमी होणार आहे. यापूर्वी, असाच काहीसा बदल सन 2003 मध्ये करण्यात आला होता, जेव्हा T+3 ऐवजी T+2 प्रणाली लागू करण्यात आली होती. आता तब्बल दोन दशकंनंतर नवीन सेटलमेंट प्रणाली लागू होणार आहे. भारतीय इक्विटी मार्केट 27 जानेवारीला पूर्णपणे लहान…
