ग्रामपंचायतीमध्ये उडणार निवडणुकीचा ‘धुराळा’
महाराष्ट्रातील 271 ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर, 4 ऑगस्टला मतदान, 5 ऑगस्टला मतमोजणी होणार…! Maharashtra Gram Panchayat Election 2022 : महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलेले असतानाच राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 62 तालुक्यामधील 271 ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर केलेली आहे. निवडणूक आयोगाने याबाबतचे परिपत्रक जारी केले असून महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 चा मुंबई अधिनियम क्रमांक 3 मधील कलम 10…
