अजिंठा येथे धावत्या बसने घेतला पेट, 28 प्रवाशी बालंबाल बचावले.
औरंगाबाद – जळगाव महामार्गावरील अजिठा रोडवरील भारत दर्शन येथे गुरुवारी पहाटे पाचच्या सुमारास पुण्यावरून मलकापूरला जात असलेल्या एका खासगी लक्झरी बसला अचानक आग लागल्यामुळे ती पूर्णपणे जळून खाक झाली. चालकाच्या प्रसंगावधानाने बसमधील सर्व 28 प्रवासी सुखरूप आहेत. सविस्तर माहिती अशी की गुरुवारी पहाटे 5 वजेच्या सुमारास 28 प्रवाशांनी भरलेली (MH 12 E Q 9007) साई…
