प्रतीक्षा संपली, 4 मे ला LIC चा IPO लाँच होणार, जाणून घ्या केव्हा लावू शकता बोली..
भारतीय आयुर्विमा महामंडळाचा (LIC IPO) आयपीओ मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लॉन्च होणार आहे. अहवालानुसार, LIC चा IPO 4 मे रोजी चालू होईल आणि 9 मे रोजी बंद होईल. गुंतवणूकदार दीर्घकाळापासून एलआयसीच्या आयपीओची वाट पाहत होते आणि आता गुंतवणूकदारांची ही प्रतीक्षा संपणार आहे. LIC च्या IPO मध्ये प्राइस बँड काय असेल याची माहिती अजून समोर आलेली…
