5 वर्षात भारतात पेट्रोल बंद होणार का? काय म्हणाले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी..
काही काळापूर्वी पेट्रोल-डिझेल बंदीबद्दल कोणी बोलले तर विचार करणेही अशक्य होते. कारण पेट्रोल आणि डिझेलशिवाय सर्व वाहनांची चाकेच थांबतील. पण आता इलेक्ट्रिक वाहने बाजारात आल्यामुळे अशा गोष्टी घडू लागल्या आहेत की येणाऱ्या काळात पेट्रोल आणि डिझेलचा वापर पूर्णपणे बंद होऊ शकतो. हे वक्तव्य सामान्य माणसाने नाही, तर केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे….
