50 hajar anudan 4th list: प्रोत्साहन 50 हजार अनुदान चौथी यादी आली
50 hajar anudan chauthi yadi: महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर म्हणून 50 हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे. या अनुदानाचा लाभ राज्यातील 28.14 लाख शेतकऱ्यांना मिळणार आहे. या अनुदानाच्या तीन याद्या येणार आहेत. 50 हजार अनुदान yojana maharashtra list अनुदानासाठी पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे….