50 hajar anudan 4th list: प्रोत्साहन 50 हजार अनुदान चौथी यादी आली
50 hajar anudan chauthi yadi: महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर म्हणून 50 हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे. या अनुदानाचा लाभ राज्यातील 28.14 लाख शेतकऱ्यांना मिळणार आहे. या अनुदानाच्या तीन याद्या येणार आहेत.
50 हजार अनुदान yojana maharashtra list अनुदानासाठी पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. यादीतील आधार प्रमाणिकरण केलेल्या शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम मिळाली आहे. 50 hajar 4 yadi चौथी यादी जिल्हानिहाय टप्प्याटप्प्याने सार्वजनिक होत आहे.
50 hajar anudan 4th list दुसरी यादी जिल्हानिहाय टप्प्याटप्प्याने सार्वजनिक होत आहे. दुसऱ्या यादीतील शेतकऱ्यांनी आधार प्रामाणिकरण करून घेण्याचे आवाहन करण्यात आले होते. 50 hajar anudan 4 list
राज्य सरकारने पहिल्या टप्प्यात म्हणजेच पहिल्या यादीत चार हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर वर्ग केले आहेत. दिवाळीनंतर पात्र शेतकऱ्यांची दुसरी यादी जाहीर झाली. 50 हजार अनुदान yojana chauthi yadi
अनुदानाची स्थिती
एकूण लाभार्थी – 28.14 लाख शेतकरी
निधी मंजूर – 10 हजार कोटी रुपये
प्रत्येकी लाभ – 50 हजार रुपये
वाटपापूर्वीचे टप्पे – 3 टप्पे
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. प्रोत्साहनपर 50 हजार अनुदानाची चौथी यादी ऑनलाईन जाहीर करण्यात आली आहे. या यादीत तुमचं नाव असेल तर तुम्हाला आधार प्रमाणीकरण म्हणजेच केवायसी करून घ्यावी लागेल. 50 हजार अनुदान news
50 हजार अनुदान दुसरी यादी तुम्हाला सीएससी केंद्रांवर म्हणजेच आपले सरकार सेवा केंद्रवर पाहायला मिळेल. प्रोत्साहन अनुदान चौथी यादी आली ही माहिती शेतकऱ्यांसाठी महत्वाची आहे. आपणं थोडंसं सहकार्य करून ही माहिती पुढे नक्की शेअर करा.
हे देखील वाचा-
- सिबिल स्कोअर असा तपासा मोबाईलवर
- आता 1880 सालापासूनचे सातबारा व फेरफार उतारे, असे पहा ऑनलाईन..
- घरावर सोलर लावण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येकाला १००% अनुदान. असा करायचा आहे ऑनलाइन अर्ज