Light Bill check Online | मोबाईलवरून लाईट बिल असे भरा pay light bill online

Light Bill check Online: सध्याच्या काळात अनेक प्रकारचे व्यवहार ऑनलाईन पद्धतीने केले जात आहेत. डिजिटल व्यवहारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली पाहायला मिळत आहे. आता कोणत्याही बाबतीत ऑनलाईन पेमेंट केलं जाते. ऑनलाईन व्यवहारामुळे कुठेही बाहेर जाण्याची गरज पडत नाही. check light bill online

light bill online आजच्या या धावपळीच्या जीवनात आपण आपल्या छोट्या-छोट्या गोष्टी विसरतो आणि यापैकी काही या गोष्टी वेळेवर केल्या नाहीत, तर अडचणी येतात. घाई गडबडीत अनेकदा आपण वीज बिल भरायला विसरतो. वीजबिल वेळेवर न भरल्यास अडचण होऊ शकते. light bill pay

mahavitaran light bill किंव्हा दुसरे वीज बिल भरण्यासाठी आपण वीज विभागाच्या कार्यालयात जातो किंवा ऑनलाईन सेंटरवर जातो. त्यामुळं वेळही वाया जातो आणि कधी-कधी लांब-लचक रांगेत उभं राहावं लागतं. how to pay electricity bill online mahavitaran आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. घरबसल्या तुम्ही मोबाईलवर वीजबिल भरू शकता. (Electricity Bill Payment Online)

वीजबिल भरणा ऑनलाईन करण्यासाठी सर्व वीज वितरण कंपन्यांनी अधिकृत वेबसाइट उपलब्ध करून दिलेली आहे. आता बिल भरण्यासाठी वीज कार्यालयात व कुठेही बाहेर जाऊन वीजबिल भरण्याची गरज पडणार नाही. how to pay electricity bill online in maharashtra in marathi आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, वीजबिल मोबाईलवर कसं भरायचे.

Light Bill check Online असे भरा मोबाईलवर वीजबिल..

  • वीजबिल भरण्यासाठी सर्वात आधी महावितरणाच्या अधिकृत वेबसाईट mahadiscom.in या वेबसाईटवर जा.
  • आता तुमच्या समोर View / Pay Bill असे पेज येईल. (Electricity Bill Pay Online in Marathi)
  • यानंतर, तुम्हाला वीजबिलवर असलेला Consumer Number म्हणजेच ग्राहक क्रमांक टाकावा लागेल.
  • आता पुढील ऑप्शन बिलिंग युनिट (BU) या नावाने असेल. आपल्या लाईट बिल वर बिलिंग युनिट क्रमांक आणि आपल्या शहराचे नाव दिलेले असते, ते पाहून या लिस्ट मधून आपले शहर निवडा.
  • यानंतर, खाली दिलेला कॅप्चा कोड भरा आणि सबमिट बटनावर क्लिक करा.
  • आता तुमच्यासमोर मागील महिन्याचे लाईटबिल दिसेल.
  • यानंतर Make Payment बटनावर क्लिक करून आपण ऑनलाईन Credit / Debit Card, UPI, Mobile Apps याद्वारे तुम्ही येथे ऑनलाईन पेमेंट करू शकता.

अशाप्रकारे तुम्ही घरबसल्या मोबाईलवर ऑनलाईन pay light bill online पद्धतीने वीजबिल भरू शकता. यामुळे नागरिकांना बाहेर जाण्याची गरज नाही. ही माहिती सर्व नागरिकांसाठी महत्वाची आहे. आपणं थोडंसं सहकार्य करून ही माहिती पुढे अवश्य शेअर करा.


हे देखील वाचा-


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!