Ration Card New Update: 10 लाख रेशनकार्ड बंद होणार, तुमचं बंद होणार का पहा

Ration Card New Update
Ration Card New Update

Ration Card Update Maharashtra: रेशनकार्डमुळे काही नागरिकांना स्वस्त दरात धान्य व काही नागरिकांना मोफत धान्य दिले जाते. चुकीच्या मार्गाने स्वस्त धान्याचा लाभ घेणाऱ्या लोकांचे रेशनकार्ड बंद करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे.

Ration Card News Maharashtra मोफत रेशनचाही लाखो अपात्र लोक लाभ घेत असल्याचे गेल्या काही दिवसांत सरकारच्या निदर्शनास आले. अशा लोकांनी स्वत:च त्यांचे रेशनकार्ड रद्द करून घ्यावे, अशी सूचना सरकारकडून देण्यात देखील आलेली आहे. Ration Card New Update

भारतात 80 कोटींहून अधिक नागरिक मोफत रेशनचा लाभ घेतात. परंतु, त्यातील अनेक जण अपात्र असल्याचे समोर आले आहे. केंद्र सरकारच्या पाहणीत देशात तब्बल 10 लाख अपात्र रेशनकार्डधारक असल्याचे समोर आले आहे. Ration Card Maharashtra

रेशनकार्ड रद्द न झाल्यास पडताळणीनंतर अन्न विभागाचे पथक रद्द करून टाकतील. अपात्र रेशनकार्ड सरेंडर करावे किंवा रद्द करावे, असे आवाहन सरकारकडून करण्यात आले होते. परंतु, अपात्र नागरिकांनी रेशनकार्ड सरेंडर न केल्यामुळे केंद्र सरकारने पाऊल उचलले आहे. ration card new rules in maharashtra

Ration Card List Maharashtra अपात्र रेशनकार्डधारकांची यादी सादर करण्याचे निर्देश सरकारने स्वस्त धान्य दुकानदारांना दिले आहेत. दुकानदारांकडून यादी आल्यानंतर, त्याचा अहवाल जिल्हा मुख्यालयाला पाठवला जाईल. त्यानंतर यामधून अपात्र लोकांचे रेशनकार्ड रद्द केल्या जातील.

या लोकांचे रेशनकार्ड बंद होणार


दरवर्षी टॅक्स म्हणजेच आयकर भरणाऱ्यांचे रेशनकार्ड बंद होईल. ration card new rules
ज्यांच्याकडे 10 एकरपेक्षा जास्त जमीन आहे, अशा लोकांचे रेशनकार्ड बंद होणार.
गेल्या 4 महिन्यात मोफत रेशनचा लाभ घेतलेला नसेल, तर रेशनकार्ड रद्द होईल.


हे देखील वाचा-


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!