Police Bharti 2022-23: पोलिस भरती 2022-23 ऑनलाईन अर्ज सुरू, 18,831 जागा

Police Bharti 2022
Police Bharti 2022

Police Bharti 2022-23: पोलिस भरतीची वाट पाहणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यात पोलिस दलात बंपर पदभरती होणार आहे. राज्यात पोलिसांची 18,331 पदे भरण्यात येणार आहेत. आता पोलिस भरतीच्या प्रक्रियेला वेग आलेला आहे.

पोलिस भरतीसाठी जिल्हानिहाय जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. (Police Bharti Recruitment 2022) यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज 9 ते 30 नोव्हेंबर दरम्यान स्विकारले जाणार आहेत. इच्छुक व पात्र उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकता.

Police Bharti 2022-23
पदाचे नाव आणि जागा
1) पोलीस शिपाई – 14956 जागा
2) पोलीस शिपाई चालक – 2174 जागा
3) राज्य राखीव पोलीस बल सशस्त्र पोलीस शिपाई (SRPF) – 1201 जागा
एकूण जागा – 18 हजार 331 जागा

शैक्षणिक पात्रता
1) पोलीस शिपाई – 12वी पास
2) पोलीस शिपाई चालक – 12वी पास व हलके वाहन चालवण्याचा परवाना
3) राज्य राखीव पोलीस बल सशस्त्र पोलीस शिपाई (SRPF) – 12वी पास

वयाची अट – 30 नोव्हेंबर 2022 रोजी, [मागास प्रवर्ग: 05 वर्षे सूट]

1) पोलीस शिपाई – 18 ते 28 वर्षे
2) पोलीस शिपाई चालक – 19 ते 28 वर्षे
3) राज्य राखीव पोलीस बल सशस्त्र पोलीस शिपाई (SRPF) – 18 ते 25 वर्षे police bharti 2022 date maharashtra

अर्जासाठी फी – खुला प्रवर्ग: 450 रुपये [मागास प्रवर्ग: 350 रुपये]

ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख – 30 नोव्हेंबर 2022

नोकरी ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र police vacancy 2022 maharashtra

पोलिस भरतीच्या संपूर्ण माहितीसाठी जाहिरात वाचा 👉 http://policerecruitment2022.mahait.org/Forms/Advertisement.aspx

अर्जदारासाठी महत्वाची सूचना जाणून घेण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 👉 https://bit.ly/3Tnl1TR

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 👉 http://policerecruitment2022.mahait.org/Forms/Home.aspx

Police Bharti Form महाराष्ट्र राज्यात 18,831 जागांसाठी पोलिस भरती होणार असल्याने तरुणांना मोठा दिलासा मिळाला आहे. ही माहिती पुढे इतरांना देखील नक्की शेअर करा.


हे देखील वाचा-


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!