solar water heater सोलर वॉटर हिटरचे दोन प्रकार असतात. पहिला ETC सोलर वॉटर हिटर आणि दुसरा FPS सोलर वॉटर हिटर असे दोन प्रकार आहेत.
ETC सोलर वॉटर हिटर हे थंड हवामानासाठी उपयोगी असते. FPS सोलर वॉटर हिटर हे गरम हवामानासाठी उपयुक्त आहे. solar water heater price
सोलर वॉटर हिटर तुम्हाला 25 हजार रुपयांपर्यंत मिळून जाईल. यापेक्षा अधिक किंमतीचे सोलर वॉटर हिटर उपलब्ध आहे. परंतु, तुम्हाला जास्त प्रमाणात पाणी तापवण्याची गरज नसेल तर तुम्ही 25 हजार रुपयांपर्यंत असणारं सोलर वॉटर हिटर खरेदी करा.
हे देखील वाचा-

- सिबिल स्कोअर असा तपासा मोबाईलवर
- आता 1880 सालापासूनचे सातबारा व फेरफार उतारे, असे पहा ऑनलाईन..
- घरावर सोलर लावण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येकाला १००% अनुदान. असा करायचा आहे ऑनलाइन अर्ज