7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांची बल्ले-बल्ले!! सरकारने दिला मोठा दिलासा, सर्वांना होणार फायदा..
केंद्रीय कर्मचाऱ्यांना सरकारने मोठा दिलासा दिला आहे. बिल्डिंग ॲडव्हान्स (HBA) म्हणजेच कर्मचाऱ्यांसाठी (केंद्र सरकारी कर्मचारी) घरे बनवण्यासाठी बँकेकडून घेतलेल्या गृहकर्जाचा व्याजदर ७.९ टक्क्यांवरून ७.१ टक्के करण्यात आला आहे. त्यासाठी शासनाला कार्यालयीन निवेदनही दिले आहे. कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा 1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2023 या कालावधीत घरे बांधण्यासाठी, घरे किंवा फ्लॅट खरेदी करण्यासाठी बँकांकडून घेतलेल्या…