Vilasrao Deshmukh Abhay Yojana | वीज ग्राहकांसाठी खुशखबर! ‘हे’ केले तर वीजबिलात मिळणार 100 टक्के सवलत..
Vilasrao Deshmukh Abhay Yojana 2022: नागरिकांसाठी महत्वाची माहिती.. घरगुती विज बिलामध्ये (electricity bill) ग्राहकांना 100 टक्के सवलत मिळणार आहे. याबाबत राज्य सरकार कडून मोठा दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे घरगुती विज ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. राज्यात आलेले भरमसाठ बिल अजूनही राज्यातील लोक भरत आहेत. वीजनिर्मितीसाठी कोळशाच्या अपुऱ्या साठ्यामुळे वीजेचं कमी झालेलं उत्पादन, त्यातून…