या गावात मध्यरात्री अघोरी पूजेचं प्रकरण, गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण (Aghori Puja at Midnigh)
बुलढाणा – माणसाच्या इच्छा पूर्ण व्हाव्यात यासाठी अंधश्रद्धा ठेवून अघोरी पूजा आणि नरबळी देण्याच्या घटना जन्माला घालतात. काही वेळी पैशांसाठी, तर कधी मुलगा जन्माला यावा यासाठी अंधश्रद्धेला बळी पडतात. यासाठी अनेक लोकं घरी किंवा स्मशानभूमीत जाऊन मांत्रिकाच्या म्हणण्यानुसार ( Aghori Puja at Midnigh ) विधी केला जातो. तर अशीच धक्कादायक घटना एका गावी घडली आहे. तर…