Ahmedabad Serial Blast: 49 पैकी 38 दोषींना फाशी तर 11 जणांना जन्मठेपेची शिक्षा; 70 मिनिटांत केले होते 21 बॉम्बस्फोट..
26 जुलै 2008 मध्ये अहमदाबादमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांच्या प्रकरणात विशेष न्यायालयाने दोषींना शिक्षा जाहीर केली. न्यायालयाने 49 पैकी 38 दोषींना फाशीची शिक्षा सुनावली आहे, तर 11 दोषींना शेवटच्या श्वासापर्यंत कैदेत राहण्याची शिक्षा सुनावली आहे. एकाच वेळी इतक्या दोषींना फाशीची शिक्षा सुनावण्याची ही इतिहासातील पहिलीच वेळ आहे. दोषींना अक्षरश: हजर करण्यात आले आणि न्यायालयाने त्यांना फाशीची…