मालामाल करणारी offer..! Amazon देत आहे 25,000 रुपये जिंकण्याची संधी, जाणून घ्या तुम्ही कसा सहभागी होऊ शकता..
Amzon India देत आहे 25000 पर्यंत कमावण्याची संधी..! दिग्गज ई-कॉमर्स कंपनी ऍमेझॉन डेली त्यांच्या ॲपपवर एक क्विझ जारी करते आणि विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देतात. घरबसल्या पैसे कमविण्याचा हा एक चांगला मार्ग आहे. तुम्हाला फक्त हे Amazon quiz मध्ये भाग घ्यायचे आहे आणि पैसे जिंकण्यासाठी प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. ही क्विझ दररोज सकाळी 8 वाजता सुरू…
