Army Recruitment : तरुणांसाठी मोठी बातमी! लवकरच सुरू होणार सैन्य भरती..
Indian Army Recruitment 2022 : भारतीय सैन्य दलात भरती होण्यासाठी तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक खुशखबर आहे. सरकार सैन्य दलातील रखडलेली भरती लवकरच पुन्हा सुरू करणार आहे. मात्र, सरकार यावेळी भरतीकरीता नवीन योजनेवर काम करत आहे. ‘टूर ऑफ ड्युटी’च्या धर्तीवर ही योजनेचा आराखडा तयार करण्यात आला असून त्यामध्ये सैनिकांना केवळ चार वर्षे सैन्या दलात सेवा करण्याचा…
