Nuksan Bharpai List

Nuksan Bharpai List 2022 Maharashtra | शेतकऱ्यांसाठी खुशखबर! 36 हजार रुपये प्रती हेक्टर नुकसान भरपाई मिळणार

Nuksan Bharpai: महाराष्ट्रात मागील काही दिवसांपूर्वी पावसाने चांगलाच धुमाकूळ घातल्याने शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना शासनाच्या माध्यमातून आर्थिक साहाय्य दिले जाते. राज्यात जून ते ऑगस्ट महिन्या दरम्यान अतिवृष्टीमुळे व पुरामुळे पिकांचे खूप नुकसान झाले आहे. Ativrushti Nuksan Bharpai List 2022 शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याबाबतचा शासन निर्णय देखील काढण्यात आला आहे. यासाठी…