शुगरच्या रूग्णांनी आवश्य खावी ‘ही’ भाजी, लगेच कंट्रोल होईल Blood Sugar Level..
उन्हाळ्यामध्ये अशा अनेक भाज्या असतात ज्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. यापैकी एक म्हणजे तोंडलीची भाजी. तोंडलीच्या भाजीला पोषक तत्वांचे भांडार मानले जाते. विशेषतः डायबेटिसच्या रुग्णांनी तोंडलीची भाजी आवश्य खावी. तोंडलीची भाजी खायला खूप चविष्ट लागते. हृदय आणि मधुमेहाच्या रुग्णांकरीता टोंडलीची भाजी खूप फायदेशीर मानली जाते. जर आपण मधुमेहाचे रुग्ण असाल तर तोंडलीचा आहारात नक्की समावेश…
