Builder Sanjay Biyani : बिल्डर संजय बियाणी यांच्या हत्येचा झाला उलगडा, ‘ही’ धक्कादायक माहिती आली समोर.
नांदेडचे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्या हत्येचा उलगडा करण्यात अखेर नांदेड पोलिसांना यश मिळाले आहे. या हत्येच्या आरोपामध्ये पोलिसांनी आतापर्यंत सात जणांना अटक केली आहे. दोन महिन्यांच्या तपासानंतर पोलिसांना यश ५ एप्रिल २०२२ रोजी नांदेडचे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची दोन मारेकऱ्यानी त्यांच्या घरासमोरच गोळ्या झाडून हत्या केली. अखेर दोन महिन्याच्या तपासानंतर पोलिसांनी…
