Good News.! CRPF, CISF, BSF, SSB आणि ITBP मध्ये 84000 पदांसाठी होणार बंपर भरती…
CAPF Recruitment 2022, SSC CAPF Recruitment 2022: CAPF भर्ती 2022, SSC CAPF भर्ती 2022 सरकारी नोकऱ्यांसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी चांगली बातमी आहे. केंद्र सरकारने केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAPF) अंतर्गत 84405 पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. CAPF आणि आसाम रायफल्समधील सर्व रिक्त पदांवरील भरती डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण केली जाईल, असे केंद्र सरकारकडून सांगण्यात…
