🏢 वेस्टर्न कोलफील्ड (WCL) मध्ये नोकरीची सुवर्णसंधी!! 1216 पदांची बंपर भरती..
💁🏻♂️WCL Nagpur Bharti 2022 : कोल इंडिया लिमिटेड (CIL) अंतर्गत वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड, नागपूर {Western Coalfields Limited} येथे पदवीधर अप्रेंटीस, तंत्रज्ञ अप्रेंटीस, ITI ट्रेड अप्रेंटीस, सुरक्षा रक्षक पदांच्या एकूण 1216 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. Coal India Recruitment 2022 Notification 👤 पदाचे नाव – पदवीधर अप्रेंटीस, तंत्रज्ञ अप्रेंटीस, ITI…
