🏢 वेस्टर्न कोलफील्ड (WCL) मध्ये नोकरीची सुवर्णसंधी!! 1216 पदांची बंपर भरती..

💁🏻‍♂️WCL Nagpur Bharti 2022 : कोल इंडिया लिमिटेड (CIL) अंतर्गत वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड, नागपूर {Western Coalfields Limited} येथे पदवीधर अप्रेंटीस, तंत्रज्ञ अप्रेंटीस, ITI ट्रेड अप्रेंटीस, सुरक्षा रक्षक पदांच्या एकूण 1216 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. Coal India Recruitment 2022 Notification

👤 पदाचे नाव – पदवीधर अप्रेंटीस, तंत्रज्ञ अप्रेंटीस, ITI ट्रेड अप्रेंटीस, सुरक्षा रक्षक

🔢 पद संख्या – 1216 जागा
1) COPA 216
2) फिटर 221
3) इलेक्ट्रिशियन 228
4) वेल्डर (G&E) 59
5) वायरमन 24
6) सर्व्हेअर 09
7) मेकॅनिक (डिझेल) 37
8) मेसन (बिल्डिंग कंस्ट्रक्टर) 05
9) ड्राफ्ट्समन (सिव्हिल) 12
10) मशिनिस्ट 13
11) टर्नर 11
12) पंप ऑपरेटर कम मेकॅनिक 05

फ्रेशर ट्रेड अप्रेंटिस –
01) सिक्योरिटी गार्ड 60
*तंत्रज्ञ अप्रेंटीस* – 215
*पदवीधर अप्रेंटीस –* 101

🎓 *शैक्षणिक पात्रता –* शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (सविस्तर जाहिरात वाचावी.)
📍 *नोकरी ठिकाण –* WCL नागपूर

👩🏻‍🦳 *वयोमर्यादा –*
☞ वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड, नागपूर येथे पदवीधर शिकाऊ – 18 वर्षे पूर्ण
☞ ITI ट्रेड शिकाऊ, सुरक्षा रक्षक- 18 ते 25 वर्षे
🖨️ *अर्ज पद्धती –* ऑनलाईन

📆 *अर्ज करण्याची शेवटची तारीख –* 22 नोव्हेंबर 2022

🌐 *अधिकृत वेबसाईट –* www.westerncoal.in

💸 *वेतनश्रेणी*
☞ पदवीधर शिकाऊ -Rs. 9,000/-
☞ तंत्रज्ञ शिकाऊ -Rs. 8,000/-
☞ ITI ट्रेड शिकाऊ- Rs. 7,700/-
☞ सुरक्षा रक्षक- Rs. 8,050/-

📑 PDF जाहिरात (पदवीधर/ तंत्रज्ञ शिकाऊ)
https://cutt.ly/lNGtf7f
📑 PDF जाहिरात (ITI ट्रेड शिकाऊ)
https://cutt.ly/iNGr7Bz
✅ ऑनलाईन अर्ज करा (पदवीधर/ तंत्रज्ञ शिकाऊ)
https://cutt.ly/JNGtNdC
✅ ऑनलाईन अर्ज करा (ITI ट्रेड शिकाऊ)
https://cutt.ly/INGyOlF

👉 नोंदणी करा (ITI ट्रेड शिकाऊ)
https://cutt.ly/cNGy0f9
👉 नोंदणी करा (पदवीधर/ तंत्रज्ञ शिकाऊ)
portal.mhrdnats.gov.in

Coal India Recruitment 2022 Notification

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!